Wednesday, August 20, 2025 10:10:47 AM
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
Amrita Joshi
2025-08-07 17:56:17
Google DeepMindचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले की, AI डॉक्टरांचा मदतनीस बनू शकते, पण ते नर्सेसची जागा घेऊ शकत नाही. ते म्हणतात की एआय अहवालांचे विश्लेषण करेल, उपचार पद्धती सुचवेल, पण..
2025-08-06 12:44:19
भारतातही गेल्या काही वर्षांत एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. टेक कंपन्यांनी आधीच एआयवर आधारित टूल्स आणि चॅटबॉट्स वापरण्यास सुरुवात केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-01 20:05:55
कंपनीने आपल्या 6.13 लाख जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-07-29 16:33:51
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धगधगतं भाषण!
Samruddhi Sawant
2025-04-17 07:47:37
नव्या तंत्रज्ञानासोबत सायबर क्राईमचा विचार – शेलार यांचे स्पष्टीकरण
Manoj Teli
2025-03-21 07:17:04
आजकालच्या या आधुनिक युगात प्रत्येक जण टेक्नोलॉजीचा वापर करतो. सद्याच्या या युगात असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात टेक्नोलॉजीचा वापर केला जात नाही.
Manasi Deshmukh
2025-03-19 19:05:55
मेटा आता त्यांच्या एआय असिस्टंटची पोहोच वाढवू इच्छित आहे. तसेच वापरकर्त्यांना ओपनएआय आणि गुगल सारख्या प्रमुख स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी एक स्वतंत्र एआय अॅप लाँच करण्याची तयारी करत आहे.
2025-03-02 15:13:24
ब्लू घोस्ट मिशन 1 अभियान नासाच्या सहकार्याने राबवले जात आहे. ही मोहिम 15 जानेवारी रोजी सुरू करण्यात आली. घोस्ट रायडर्स इन द स्काय म्हणून ओळखले जाणारे फायरफ्लायचे हे मिशन अनेक प्रकारे अद्भुत आहे.
2025-03-02 14:27:16
या टूलद्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांचा फोन नंबर, ईमेल, घराचा पत्ता, क्रेडिट कार्ड माहिती आणि इतर संवेदनशील डेटा शोध निकालांमधून काढून टाकण्याची विनंती करू शकते.
2025-02-27 17:30:58
Ishwari Kuge
2025-02-26 19:33:39
जर तुम्हाला डिलीट केलेले मेसेज कसे पहायचे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
2025-02-26 15:45:04
सत्या नाडेला यांनी सोमवारी त्यांच्या एक्स हँडलवर बारामती येथील एका ऊस उत्पादकाने त्यांच्या छोट्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर कसा केला याबद्दलची माहिती सांगितली.
2025-02-25 13:54:34
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पद्धतींचा वापर केला आहे. काही उपक्रम खाली दिले आहेत
2025-02-05 15:18:15
चीनने “Deepseek” नावाचा नवीन AI मॉडेल सादर केला आहे, जो ChatGPT पेक्षाही अधिक अॅडव्हान्स असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता AI च्या या स्पर्धेत अमेरिका आणि चीन समोरासमोर आले आहेत.
2025-01-30 11:31:58
नौदलात काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Apeksha Bhandare
2025-01-10 14:04:00
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने विविध परिणाम केले आहेत
2024-12-25 13:10:30
दिन
घन्टा
मिनेट